Savaniee Ravindra keeps herself busy in Pregnancy | गरोदरपणी सावनी करतेय हे काम | Lokmat Filmy

2021-08-24 0

गायिका सावनी रवींद्रने मे महिन्याच्या शेवटी आपण आई होणार असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली...आणि त्या फोटोवर तू + मी = तीन कॅप्शन देखिल दिलं होतं.
सावनीने ३ महिन्याची गरोधर असाताना देखिल तमीळ, मल्ल्याळम, मराठी गाण्याचे अल्बम आणि रेकॉर्डिंग करायची...
आणि आता काही दिवसात तिची डिलिव्हरी होईल तरी देखिल तिने आपलं शेड्युल बिझी ठेवणं पंसत केलं...
नुकतच तिने आणखी एका गाण्यांच रेकॉर्डिंग पूर्ण केलं आणि त्यांच फोटो सोशल मिडियावर शेअर केला...
मराठी सिनेसृतील आणखी एक गायिका प्रियांका बर्वे हिने देखिल काही दिवसापूर्वी आपल्या मुलाल चक्क मांडीवर घेऊन गाणयाच रेकॉर्डिंग पूर्ण केलं...

#SavanieeRavindra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber